

01
कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन कोर्स
नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी व्यवसायाची, कीड रोगांची, कीटकनाशके, खते व फवारणी बद्दलची संपुर्ण माहिती व्हावी यासाठी आम्ही हा कोर्स सुरु केला आहे. महाराष्ट्रातील एकमेव कृषी सेवा केंद्रासाठी असलेला या कोर्सला विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळत आहे. व्यवसाय व शेतीचा अनुभव नसेल तर तुम्हाला हे ट्रेनिंग अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला कृषी सेवा केंद्र व्यवसाय तसेच शेतीची टेक्निकल माहिती मिळते.
- कोर्समध्ये व्यवसायाची, कीड रोगांची, औषधे, खते, व फवारणी यांची संपूर्ण माहिती मिळते.
- 12-15 दिवसांचा 100% ऑनलाईन कोर्स फक्त ₹1999/- मध्ये!
कोर्समध्ये समाविष्ट
व्यवसाय सुरू करण्याचे ट्रेनिंग
लायसन्स प्रक्रिया, डीलरशीप मार्गदर्शन
कीड/रोग ओळख व औषध शिफारस
फवारणीचे संपूर्ण ज्ञान
सॉफ्टवेअर, स्टॉक रजिस्टर, GST बिलिंग
नोट्स, ई-बुक, सर्टिफिकेटसह प्रशिक्षण
कोर्स फायदे
अचूक औषध निवड व फवारणी
व्यवसायाचे बारकावे समजतात
अनुभवी मार्गदर्शकांकडून शिकता येते
लायसेन्स व सॉफ्टवेअर मार्गदर्शन मिळते