शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठी शात्रोक्त मार्गदर्शन
डिजिटल स्वरुपात!
शेती व शेतकरी हितासाठी कृषी संवाद पब्लिसिटी!
आमचे कोर्सेस
शेती व शेतीपुरक व्यवसायांचे शात्रोक्त ज्ञान सर्वांना सोप्या पद्धतीने अवगत करून देण्यासाठी कृषीतज्ञ रोहन कारोटे यांनी कृषी संवाद पब्लिसिटी सुरु केली.कृषी पदवीव्युत्तर शिक्षण आणि ९ वर्षांचा अनुभव पाठीशी घेऊन शेतकरी व कृषी उद्योजक यांसाठी ते कार्यरत आहे. शेतीतील शाश्वता व उद्योजकता यासाठी निरंतर प्रयत्नशील असतात त्यांच्या प्रयत्ननातून खालील सेवा सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
आमच्याविषयी
डिजिटल इंटरनेटच्या युगात योग्य माहिती व्यवसायिकांपर्यंत पोहोचावी जे ज्ञान कृषी विद्यापीठांमध्ये आहे ते सर्वसामान्यांपर्यंत सहजतेने पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कृषीतज्ञ श्री. रोहन मनोहर कारोटे यांनी संवाद पब्लिसिटी ही शेती व शेतीपूरक व्यवसायाची कन्सल्टन्सी 2016 साली सुरू केली. शेळीपालन, कुक्कुटपालन, चंदन शेती, बांबू शेती, मशरूम लागवड, कृषी सेवा केंद्र व्यवसाय यासोबतच इतर शेती व शेतीपूरक व्यवसायांचे सखोल मार्गदर्शनासाठी कृषी संवाद पब्लिसिटी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

श्री. रोहन मनोहर कारोटे
कृषितज्ञ (एम.एस.सी)
दर्जेदार कोर्सेस
9 वर्षांचा अनुभव
मोबाईल अॅपवर मार्गदर्शन
WhatsApp वर मार्गदर्शन
शेतीत यश हवे आहे?
मग आजच योग्य मार्गदर्शन घ्या!
शेती व व्यवसायात बदल घडवण्यासाठी शास्त्रोक्त कोर्सेसमध्ये सहभागी व्हा — घरी बसून, मोबाईलवरून, तुमच्या भाषेत!