Our Trainings

कृषी संवाद पब्लिसिटी शेतकरी, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी व्यावसायिक दर्जाची प्रशिक्षण कार्यशाळा घेते. आमचं उद्दिष्ट फक्त माहिती देणं नाही, तर तुम्हाला सक्षम, स्वावलंबी आणि मार्केट रेडी बनवणं आहे.

कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन कोर्स

कोर्समध्ये समाविष्ट

कोर्स फायदे

शेतीची संजीवनी जीवाणू खतांची संपूर्ण माहिती

कोर्समध्ये समाविष्ट

कोर्स तपशील

सेंद्रिय शेती प्रमाणीकरण कोर्स – ७ दिवसांचा सखोल मार्गदर्शन

कोर्समध्ये समाविष्ट

कोर्स तपशील

वृद्धी 20 30 – पीक संजीवके व संप्रेरके कोर्स

कोर्समध्ये समाविष्ट

कोर्स तपशील

कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन कोर्स

नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी व्यवसायाची, कीड रोगांची, कीटकनाशके, खते फवारणी बद्दलची संपुर्ण माहिती व्हावी यासाठी आम्ही हा कोर्स सुरु केला आहे. महाराष्ट्रातील एकमेव कृषी सेवा केंद्रासाठी असलेला या कोर्सला विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळत आहे. व्यवसाय शेतीचा अनुभव नसेल तर तुम्हाला हे ट्रेनिंग अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला कृषी सेवा केंद्र व्यवसाय तसेच शेतीची टेक्निकल माहिती मिळते.

कोर्समध्ये समाविष्ट

  • व्यवसाय सुरू करण्याचे ट्रेनिंग

  • लायसन्स प्रक्रिया, डीलरशीप मार्गदर्शन

  • कीड/रोग ओळख व औषध शिफारस

  • फवारणीचे संपूर्ण ज्ञान

  • सॉफ्टवेअर, स्टॉक रजिस्टर, GST बिलिंग

  • नोट्स, ई-बुक, सर्टिफिकेटसह प्रशिक्षण

कोर्स फायदे

    • अचूक औषध निवड व फवारणी

    • व्यवसायाचे बारकावे समजतात

    • अनुभवी मार्गदर्शकांकडून शिकता येते

    • लायसेन्स व सॉफ्टवेअर मार्गदर्शन मिळते

शेतीची संजीवनी जीवाणू खतांची संपूर्ण माहिती

कोर्समध्ये समाविष्ट

  • जीवाणू खतांचे प्रकार व फायदे
  • कोणत्या पिकासाठी कोणते खत वापरावे?
  • खत वापरण्याची योग्य पद्धत व काळजी
  • मल्टिप्लिकेशन प्रक्रिया व फील्डमध्ये रिझल्ट
  • मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रॅक्टिकल गाइड

कोर्स तपशील

  • कालावधी: 1 दिवस, प्री-रेकॉर्डेड

  • फी: फक्त ₹99/- (सेवाशुल्क स्वरूपात)

  • प्रवेश: संवाद पब्लिसिटी अ‍ॅप प्ले स्टोअरवरून

  • एक्सेस: लाइफटाईम

  • मिळणारे: सर्टिफिकेट + नोट्स + WhatsApp मार्गदर्शन

कोर्स कोण करू शकतो?

  • शेतकरी, कृषी विद्यार्थी, अ‍ॅग्री व्यावसायिक

सेंद्रिय शेती प्रमाणीकरण कोर्स – ७ दिवसांचा सखोल मार्गदर्शन

कोर्समध्ये समाविष्ट

  • सेंद्रिय शेतीची पद्धत व काळजी

  • सेंद्रिय प्रमाणीकरण कसे मिळवावे

  • लागणारी कागदपत्रे, वेळ, खर्च

  • NPOP, PGS प्रमाणपत्रांची माहिती

  • सेंद्रिय माल विक्रीसाठी आवश्यक गोष्टी

  • लाईव्ह मार्गदर्शन व प्रश्नोत्तर सेशन

कोर्स तपशील

  • कालावधी: ७ दिवस
  • स्वरूप: लाईव्ह + प्री-रेकॉर्डेड
  • फी: ₹499/-
  • माध्यम: संवाद पब्लिसिटी अ‍ॅप
  • एक्सेस: लाइफटाईम
  • मिळणारे: सर्टिफिकेट + नोट्स + WhatsApp सपोर्ट

कोर्स कोण करू शकतो?

  • शेतकरी, कृषी विद्यार्थी, अ‍ॅग्री बिझनेस व्यावसायिक

वृद्धी 20 30 – पीक संजीवके व संप्रेरके कोर्स

कोर्समध्ये समाविष्ट

  • कोणत्या अवस्थेत कोणते टॉनिक वापरावे
  • बाजारातील प्रमुख उत्पादने व ब्रँड
  • योग्य डोस व फवारणी कॉम्बिनेशन
  • लाईव्ह किंवा प्री-रेकॉर्डेड क्लास
  • फवारणी खर्चात बचत व उत्पादन वाढ

कोर्स तपशील

  • कालावधी: 2 दिवस

  • स्वरूप: Live + Pre-recorded

  • फी: फक्त ₹199/-

  • माध्यम: संवाद पब्लिसिटी अ‍ॅप

  • एक्सेस: लाइफटाईम

  • सर्टिफिकेट, नोट्स, WhatsApp Support

कोर्स कोण करू शकतो?

  • शेतकरी, कृषी विद्यार्थी, अ‍ॅग्री बिझनेसमधील लोक
Scroll to Top